logo

मधुमेह उपाय

डायबिटीजचा आजार आजकाल खूपच कॉमन झाला आहे. हा आजार जीवनशैलीशी संबंधित आजार आहे.म्हणजे चुकीचा आहार आणि आरामदायी जीवनशैलीमुळे हा आजार होता. त्यामुळे यात शुगर नियंत्रित करावी लागते. त्यामुळे या आजारातून बरे होण्यासाठी आपला डाएट आणि लाईफस्टाईलमध्ये बदल करावा लागतो
जराही ढीलाई केली तर तुमची ब्लड
सांगितले आहेत. त्यामुळे आपला डायबिटीज बरा होऊ शकतो. न्युट्रीशनिस्ट डॉ.हर्षिता कौशिक यांनी दावा केला आहे की या तीन उपायांना एका ४२ वर्षांच्या डायबिटीक पेशंटचा औषधे १२ वर्षांनी बंद झाली. चला जाणूया..न्यूट्रीशनिस्टने या रुग्णाच्या डाएटमध्ये काय बदल केले ते आपण पाहूयात…

डीनर प्रोटीन आणि फायबरने भरपूर असावा

न्यूट्रीशनिस्ट डॉ.हर्षिता कौशिक यांनी सांगितले की सर्वात आधी आम्ही रुग्णाच्या डीनरमध्ये बदल केला.तुम्ही आहारात प्रोटीन आणि फायबर याचे प्रमाण जास्त असेल असा आहार करावा. उदाहरणार्थ सोयाबिन सलाड, काळे चणे सलाड वा स्प्राउट सलाड सारखा वस्तू नियमित डीनरमध्ये असायला हव्यात. हाय कार्ब्स मिल जेवढे शक्य तेवढा टाळण्याचा सल्लाही डॉ.कौशिक यांनी दिला आहे.

सायंकाळी 7 च्या आत डीनर

डॉ. हर्षिता यांनी जेवणाच्या वेळेत बदल करायला सांगितला आहे. रोजचा डिनर सायंकाळी सात वाजण्याच्या आत संपायला हवा असे त्यांनी म्हटले आहे. यानंतर १० ते १५ मिनिटांचा वॉक नियमित रुपाने करायला जावे. या छोट्याशा बदलाने तुमची शुगर लेव्हल आणि ओव्हरऑल आरोग्यावर चांगला परिणाम होणार आहेत.

झोपण्याच्या आधी ‘शुगर नाशक’ हर्बचा वापर

न्यूट्रीशनिस्ट डॉ. हर्षिता यांनी सांगितले की रुग्णाला झोपण्याच्या आधी ३० मिनिटे आधी एक आयुर्वेदिक हर्बचा समाविष्ट केले होते. ज्यामुळे १२ वर्षांचा जुना डायबिटीजला रिव्हर्स करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. या औषधाचे नाव ‘गुडमार’ असे आहे. या वनस्पतीला ‘बेडकीचा पाला’ असे मराठीत म्हटले जाते. आयुर्वेदात यास ‘शुगर नाशक’ वनस्पती म्हटले जाते. ही वनस्पती शुगर स्पाईक कंट्रोल करण्यास मदत मिळू शकते. तसेच ही वनस्पती इन्सुलिनची निर्मिती नैसर्गिकपणे वाढवते. तुम्ही ही झोपण्यापूर्वी हा बेडकीचा पाला खाऊ शकता

3
224 views