नांदेड जिल्हात पावसाचा कहर
नांदेड शहर व जिल्हात आज सायंकाळी पावसाने एक तास झोडपले शहरात अनेक भागात पाणी साचल्याचे दृश्य दिसत होते वाहतुक विस्कळीत झाली . व विदयुत पुरवठा खंडीत झाला . जोरदार पावसाने हजेरी लावली . शहरातील मालेगाव रोड, प्रेमनगर परिसरात पाणी साचले आहे