logo

मतदानासाठी लाज देणाऱ्या घेणाऱ्या पाच जणांवर गुन्हा

मतदानासाठी लाज देणाऱ्या घेणाऱ्या पाच जणांवर गुन्हा

विस्तार अधिकारी व्यंकटेश रघुनाथ दंडे यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार राठोड तांडा तालुका उदगीर येथील आरोपी संदीप वैजनाथ फड प्रशांत देविदास राठोड आणि तिरुपती माधव केंद्रे हाकनकवाडी यांनी उदगीर विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असल्याची जाणीव असून सुद्धा संगणमत करून राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह घड्याळ या पक्षाला लाज देत होते तर आरोपी पारूबाई गंगाराम राठोड व ललिता नामदेव राठोड या मत देण्याकरिता लाच स्वीकारताना च्या संहितेचा भंग केला

25
1338 views