logo

दिगवंत नेत्यासमोर ग्राम लेवलला काम करणारी मालती वळवी नंदुरबार विधानसभेत... देणार टक्कर..

दिगवंत नेत्यासमोर ग्राम लेवलला काम करणारी मालती वळवी नंदुरबार विधानसभेत... देणार टक्कर..
___________________________________
प्रतिनिधी
उदेसिंग पाडवी
Social Media Activist
Nandurbar (MH)
___________________________________
नंदुरबार विधानसभेमध्ये कुमारी मालती वळवी पहिल्यांदा अपक्ष उमेदवारी करत असल्यामुळे महिलांना ते एक आनंद व उत्साह दिसून आला चिन्ह वाटप झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री औपचारिकता साध दिगवत नेत्या समोर ग्राउंड लेव्हल ला काम करणारी मुलगी पहिल्यांदा उभी राहिली म्हणून याचा आनंद महिलांमध्ये दिसून आला प्रत्येकासाठी काम करत वेगवेगळे अनुभव आले मी मुलगी आहे अबला नाही सबला होण्याच्या दायित्व लिहून गरजेचा आहे मजुरी करणाऱ्या वर्गाने मालती ताई वळवी यांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला सहा ते सात वर्षात लोकांसाठी रात्र पाहिली नाही दिवस पाहिला नाही एका फोनवर प्रत्येक ठिकाणी मदतीचा हात राहिला आहे एक्सीडेंट झाला असेल सिव्हिल हॉस्पिटल असेल पोलीस स्टेशन असेल एक मुलगी असताना प्रत्येक गोष्टीत त्यांचा पुढाकार गोरगरीब जनतेसाठी तत्पर्य उभ्या राहतात राजकीय कोणतही बॅकग्राऊंड नसताना एवढ्या मोठ्या आमदारकीच्या याच्यात असं का महिलांनी पुढाकार घेण्यात त्यांना मदत केली.राजकीय दबाव निर्माण झाले फॉर्म मागे घेण्यासाठी पण डगमगल्या नाही काही काही लोक पैसा अभावी फॉर्म काढून घेतला पण मालती ताई वळवी यांनी तसं केलं नाही आत्मविश्वास आणि महिलांनी ठेवलेला माझ्यावरचा विश्वास हा कायमस्वरूपी असू दिला.

299
13371 views