logo

प्रथमिक आरोग्य केंद्र कवलापूर येथे आमदार डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते कोरोना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.

प्रथमिक आरोग्य केंद्र कवलापूर येथे आमदार डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते कोरोना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, मिरज पंचायत समितीच्या सभापती त्रिशल्या खवाटे, डॉ. सावंत, डॉ. शितोळे, डॉ. शेळके आदी उपस्थित होते.

126
16984 views
  
30 shares