logo

आज रिसोड येथे खानदेश येथून आलेल्या भगवान बाहुबलीच्या 31 फुटाच्या पाषाणाचे रिसोड जैन समाजाच्या वतीने 1 वाजता पूजन व स्वागत करण्यात येणार आहे

भगवान बाहुबली यांच्या 31 फुटाच्या पाषाणाचे रिसोड येथे दि 16 जानेवारी रोजी रिसोड जैन समाजाच्या वतीने दुपारी 1 वाजता पाषाणाचे पूजन व स्वागत करण्याचे ठरविले आहे तरीही रिसोड येथील जैन समाजातील  बांधवांनी उपस्थित आव्हान समाजाच्या वतीने करण्यात आले

126
14672 views