logo

शहापुर - नेहरू युवा केंद्र ठाणे (भारत सरकार, युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार) अंतर्गत ठाणे जिल्हा साहसी क्रीड

शहापुर - नेहरू युवा केंद्र ठाणे
(भारत सरकार, युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार) अंतर्गत ठाणे जिल्हा साहसी क्रीडा असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने युवा ॲक्टीवेशन प्लान-सेवा द्वारा दिवाळी निमित्त आदिवासी विभागात चोंढे खुर्द (डोळखांब -ता.शहापुर) येथे दिनांक २३/१०/२०२२ रोजी ३५० आदिवासी मुले, महीला, पुरुष, स्त्रिया यांना कपडे, खेळणे, भांडी तसेच ३१० आदिवासी कुपोषित लोकांना अन्नदान करण्यात आले .
अनमोल सहकार्य करणं सुरेश म्हात्रे व वर्षा म्हात्रे‌ यांनी केले..
महत्वाचे योगदान गिता ठाकुर, हेमंत ठाकुर, संध्या कारभारी, बलवंत खंडेलवाल, तन्वी जगताप, आदित्य यादव, किर्ती कुर्बेट, धिरज अत्रम , डिंपल चौधरी, हर्षल यादव, जिग्नेश हरड, ऋषी यादव, अनिकेत कवळकर,तनया पाटील,आकांक्षा यादव, श्रावणी पाटील, सिद्धी धसाडे, कृतिका पष्टे, भाविका विशे, कार्यक्रमाचे प्रसंगी उपस्थित मान्यवर...
१)श्री. पांडुरंग भला -ग्रामसदस्य
२) दत्तू रामा भला--पोलीस पाटील
३) श्री. मंगेश धिमते (वन विभाग)
४) अजित कारभारी(राज्य युवा पुरस्कार- महाराष्ट्र शासन )
यांनी आदिवासी लोकांना मार्गदर्शन दिले.

13
17010 views
  
1 shares