logo

ठाणे जिल्हा रग्बी असोसिएशन च्या खेळाडूंची 36 व्या नॅशनल गेम मध्ये चमकदार कामगिरी , ठाणे - गुजरात येथे सुरू असलेल्या

ठाणे जिल्हा रग्बी असोसिएशन च्या खेळाडूंची 36 व्या नॅशनल गेम मध्ये चमकदार कामगिरी ,

ठाणे - गुजरात येथे सुरू असलेल्या ३६ व्या नॅशनल गेम्स मध्ये महाराष्ट्र चा पुरुष व महिला रग्बी संघ उपविजेता ठरला व रौप्य पदक पटकावले. महाराष्ट्र संघात ठाणे जिल्हा रग्बी असोसिएशनचे खेळाडू बबलू यादव, आर्यन दीक्षित, देवयानी मोहपे, मानसी पवार ह्यांचा समावेश होता. आपल्या बहारदार खेळाच्या प्रदर्शनाने महाराष्ट्र रग्बी संघाची कामगिरी उंचावन्यास महत्वाची भूमिका बजावली. ठाणे जिल्हा रग्बी असोसिएशनचे अध्यक्ष श्री. निलेश भगत साहेब,सचिव श्री. प्रमोद पारसी, खजिनदार यदनेश्वर बागराव व सर्व सदस्यांनी खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक केले.

18
14661 views