logo

*आ रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते* *नूतन चेअरमनचा सत्कार* औसा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या गोंद्री लो

*आ रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते*
*नूतन चेअरमनचा सत्कार*
औसा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या गोंद्री लोदगा आणि देंवग्रा येथील नूतन चेअरमनचा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांनी सत्कार करून अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
औसा तालुक्यातील भाजयूमोचे सरचिटणीस देवग्रा येथील नूतन चेअरमन अजित धुमाळ व्हाईस चेअरमन अशोक मोरे संचालक विलास दत्तू कोतापुरे लोदगा येथील चेअरमन शरद लिंबराज भोईबार गोंद्री येथील चेअरमन संदिपान लंगर व्हाईस चेअरमन हनुमंत हाळे संचालक रामेश्वर हलगुडे हमजू खतरो पठाण एकनाथ कांबळे या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा भाजपचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांनी बुधवारी संवाद कार्यालयात सत्कार करून अभिनंदन केले
यावेळी भाजपाचे लातूर ग्रामीण अध्यक्ष अनिल भिसे, ओबीसी आघाडीचे विभागीय संपर्कप्रमुख डॉ बाबासाहेब घुले, लातूर तालुका अध्यक्ष बन्सी भिसे, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष राजकिरण साठे, भागवत कांबळे, श्रीराम जावळे, मोहित पाटील, शिवाजी काळे, शंकर भोसले यांच्यासह अनेक जण होते.

8
16752 views