logo

धाराशिव येथे माजी मंञी राजेंद्र दर्डा यांचा तेली समाज संघटनेच्यावतीने सत्कार जिल्हा प्रतिनिधी: विकास वाघ कुलकर्णी मो ९६

धाराशिव येथे माजी मंञी राजेंद्र दर्डा यांचा तेली समाज संघटनेच्यावतीने सत्कार
जिल्हा प्रतिनिधी: विकास वाघ कुलकर्णी मो ९६५७६७०७६५
आज धाराशिव येथे दैनिक लोकमत वृतपञ समुहाचे एडीटर चीफ तथा माजी मंञी राजेंद्र जवाहरलाल दर्डा हे आले असता त्यांचा तेली समाज संघटनेच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, उस्मानाबाद लोकमत जिल्हा प्रतिनिधी चेतनजी धनूरे,जिल्हा कोषाध्यक्ष महादेव आप्पा मेंगले,जेष्ठ मार्गदर्शक शिवलिंग आप्पा होनखांबे,युवक जिल्हाध्यक्ष शशिकांत बेगमपुरे आदिंची उपस्थितीत सत्कार करून विविध विषयांवर चर्चा केली.

0
16496 views