logo

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ह-प्रभागातील भगवती प्रसाद या अतिधोकादायक इमारतीवर  निष्कासनाची  &nbs



कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या
ह-प्रभागातील भगवती प्रसाद या अतिधोकादायक इमारतीवर  निष्कासनाची   कारवाई!

अतिधोकादायक इमारती कोसळून होणाऱ्या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सदर इमारती निष्कासित करण्याबाबतमहापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी यापूर्वीच सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना दिलेल्या निर्देशानुसार, ह प्रभागाचे सहा.आयुक्त अक्षय गुडधे यांनी डोंबिवली पश्चिम,  भागशाळा मैदान येथील जागामालक एम. निफाडकर यांच्या भगवती प्रसाद या तळ+२ मजल्याच्या अतिधोकादायक इमारतीवर निष्कासनाची कारवाई आज  सुरू केली. सदर इमारत रहिवासमुक्त होती ही कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी महापालिका पोलिस कर्मचारी व १-पोकलेनच्या सहाय्याने करण्यात येत आहे.

12
14645 views
  
10 shares