logo

देगलूर पोलिसांनी 79 हजाराचे सोने-चांदी जप्त केले व एका आरोपीस जेरबंद केले देगलूर तालुक्यातील खानापूर येथील रद्द महिले

देगलूर पोलिसांनी 79 हजाराचे सोने-चांदी जप्त केले व एका आरोपीस जेरबंद केले

देगलूर तालुक्यातील खानापूर येथील रद्द महिलेस मारहाण करून लुटणार्‍या गुन्हेगारास पोलिसांनी जेरबंद केले 75 वर्षे महिलेचे हात-पाय बांधून अंगावरील सोने-चांदीचे दागिने चोरून नेले व तसेच घराबाहेरील छपराच्या घरात मध्ये झोपलेल्या महिलेचे दागिने चोरट्यांनी लंपास केले त्या प्रकरणी आरोपीस अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे

2
14657 views